Facets (new session)
Description
Metadata
Settings
owl:sameAs
Inference Rule:
asEquivalent
b3s
b3sifp
facets
http://www.w3.org/2002/07/owl#
ldp
oplweb
skos-trans
virtrdf-label
virtrdf-url
None
About:
http://data.cimple.eu/claim-review/114ad0d0e975e6f4c6576ec2663d39ce1cb3e03b373ae5d1f7e73180
Goto
Sponge
NotDistinct
Permalink
An Entity of Type :
schema:ClaimReview
, within Data Space :
data.cimple.eu
associated with source
document(s)
Type:
schema:ClaimReview
New Facet based on Instances of this Class
Attributes
Values
rdf:type
schema:ClaimReview
http://data.cimple...lizedReviewRating
not credible
schema:url
http://newschecker.in/mr/marathi/%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%93%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9c/
schema:text
Copyright © 2022 NC Media Pvt. Ltd. All Rights Reserved. Fact Check हा स्वामी समर्थांचा ओरिजनल फोटो नाही, जाणून घ्या सोशल मीडियात व्हायरल दाव्याचे सत्य Written By Yash Kshirsagar Feb 10, 2020 Claim– श्री स्वामी समर्थांचा हा ओरिजनल फोटो आहे. जास्तीत जास्त शेअर करा. Verification– फेसबुकवर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशीच एक पोस्ट Seema Pawar या यूजरने शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, श्री स्वामी समर्थांचा ओरिजनल फोटो दिसताच दर्शन घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरुन दुसरे पण दर्शन घेऊ शकतील. याआधी देखील स्वामी समर्थांचे फोटो शेअर झाले होते. यामळे हा फोटो खरंच स्वामी समर्थांचा ओरिजनल फोटो आहे का याचा शोध घेण्याचे आम्ही ठरवले. गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला हा फोटो https://mas-india.com/ या वेबसाईटवर आढळून आला. हा फोटो गणेशपुरी येथील भगवान नित्यानंद यांचा असल्याचे म्हटले आहे. हा फोटो या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. आखणी एका वेबसाईटवर त्यांचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. याशिवाय sadgurunityananda.com या वेबसाईटवर देखील फोटो गॅलरीत अनेक फोटो आढूळन आले. त्यांचे हे फोटो डी सुवर्णा नावाच्या फोटोग्राफरने काढले आहेत. स्वामी नित्यानंद कोण होते याबद्दल सामना या दैनिकातील लेखात माहिती देण्यात आली आहे. तसेच एम. डी सुवर्णा हे भगवान नित्यानंद यांचे फोटोग्राफर असल्याचा माहिती मिळाली. यावरुन हेच स्पष्ट होते की, सोशल मीडियात स्वामी समर्थाच्या नावाने भगवान नित्यानंद यांचा फोटो व्हायरल होत आहे. Sources Facebook Search Google Reverse Image Result- False (कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा 9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
schema:mentions
Hindu philosophy
Seema (actress)
Facebook
Pawar (surname)
Yash (actor)
schema:reviewRating
False
schema:author
newschecker
schema:datePublished
2020-02-10
(
xsd:date
)
schema:inLanguage
Hindi
schema:itemReviewed
http://data.cimple.eu/claim/6649687bb36a16e6525d39ca323e9113397fdde40aad1b7eb2f1271c
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023
Alternative Linked Data Documents:
ODE
Content Formats:
RDF
ODATA
Microdata
About
OpenLink Virtuoso
version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 3 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software