About: http://data.cimple.eu/claim-review/d73bf431e79eb30ba31b76784a528f33463e31abbed97f784d7eb7a2     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker. जो बायडेन यांनी डाॅ. मनमोहन सिंह यांना शपथविधीला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेचे नवे राष्ट्रपती जो बायडन यांच्या शपथविधीला भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह हे मुख्य अतिथी आहेत. अमेरिकेच्या निवडणुकीवरून एक गोष्ट शिकायला मिळाली,मैत्री नेहमी चांगल्या, हुशार, सुसंस्कृत लोकांशी करावी. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी चुरशीच्या लढाईत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडेन जानेवारी 2021 मध्ये महिन्यात पदभार स्वीकारणार आहेत. याच दरम्यान माजी पतंप्रधान डाॅ. मनमोहन सिंह यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केल्याचा दावा सोशल मीडियात केला जात आहे. Fact Check/Verification आम्ही गुगलवर बायडन यांनी शपथविधी सोहळ्यात भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आमंत्रित केले आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र शोधादरम्यान आम्हाला यांसंदर्भात कोणतीही आढळली नाही. यानंतर आम्ही व्हाईट हाऊसच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि वेबसाइटवर व्हायरल क्लेमशी संबंधित बातम्या शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु येथेही आम्हाला व्हायरल यासंबंधी कोणतीही माहिती आढळली नाही. बायडन यांच्या ट्विटर हॅंडलवर देखील भारताचे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंह यांना शपथविधीला आमंत्रित करण्यासंदर्भात कोणतेही ट्विट आढळून आलेले नाही. कांग्रेसने यासंदर्भात ट्विटर वर काही माहिती दिली आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्हाला काॅंग्रेसच्या ट्विटर हॅंडलवर यासंदर्भात कोणतीही माहिती आढळून आली नाही. यावरुन सिद्ध होते की अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधीला भारताचे माजी दाव्याच्या तपासणी दरम्यान आम्हाला वरील तथ्यांवरून कळले की हा दावा खोटा आहे. तपासणी दरम्यान जो बिडेन यांनी राहुल गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्यांच्या शपथविधीसाठी आमंत्रित केल्याचे वृत्त आम्हाला प्राप्त झाले नाही. अधिक शोध घेतला असता आम्हाला असे आढळले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला परदेशी अतिथींना आममंत्रित न करण्याचा शिरस्ता आहे. असे बराक ओबामा यांच्या शपथविधी सोहळ्याची वेळी तत्कालिन परराष्ट्र मंत्री कोन्डोलिझा राईस यांनी विविध देशांच्या अमेरिकेतील दूतावासांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. Conclusion यावरुन हेच सिद्ध होते की अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधीला भारताचे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंह यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केलेले नाही. सोशल मीडियात खोटा दावा व्हायरल झाला आहे. Result-False Our Sources sandiegouniontribune.com- https://www.sandiegouniontribune.com/sdut-obama-inauguration-foreign-011209-2009jan12-story.html कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता. Authors After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 3 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software