About: http://data.cimple.eu/claim-review/181ce7cd51a412bb77fc812d0a3a5d4e61b19a3398e13f74c44cd0d3     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check Contact Us: checkthis@newschecker.in Fact checks doneFOLLOW US Fact Check Claim खालील लिंकवर क्लिक करा आणि भारतीय पोस्ट सबसिडी योजनेचा लाभ घ्या. Fact भारत सरकार किंवा पोस्ट खात्याने अशाप्रकारची कोणतीही योजना सुरु केलेली नाही. संबंधित लिंक पाठवून दिशाभूल करण्याचा प्रकार सुरु आहे. भारतीय पोस्ट सबसिडी योजनेची लिंक असल्याचे सांगून या योजनेचा लाभ घ्या. असे सांगणारा एक मेसेज सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. सबसिडी योजनेचा संदेश असल्याने युजर्स हा मेसेज मोठ्याप्रमाणात व्हायरल करीत आहेत. व्हायरल दाव्याचा तपास करण्यासाठी आम्ही किवर्डसच्या माध्यमातून सर्च केला. आम्हाला यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. भारतीय टपाल खात्याने इतकी मोठी योजना जाहीर केलेली असताना याबद्दल माध्यमांमध्ये बातम्या येणे आवश्यक होते. मात्र तसे आढळले नाही. व्हायरल मेसेजमध्ये देण्यात आलेली http://jkxw.buzz/Rmweuae/11559925376156893568db9119 ही लिंक ब्राऊजरच्या माध्यमातून उघडून बघण्याचा प्रयत्न आम्ही केला, दरम्यान ही लिंक उघडू शकली नाही. यामुळे आम्ही स्कॅम डिटेक्टर या यंत्रणेच्या माध्यमातून सदर लिंकच्या विश्वासार्हतेबद्दल शोधले. स्कॅम डिटेक्टरला संबंधित वेबसाईट कमी विश्वासार्ह असल्याचे दिसून आले आहे. या वेबसाईटला २.९ हा सर्वात कमी रँक आहे. अतिशय नवीन, कमी विश्वासार्ह आणि असुरक्षित असा शेरा देण्यात आला आहे. यासंदर्भात आणखी शोधले असता, यासंदर्भात इकॉनॉमिक्स टाइम्सने २५ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध केलेली बातमी सापडली. बनावट वेबसाइटसंदर्भात पोस्ट खात्याने नागरिकांना सावध केले असल्याची माहिती आम्हाला वाचायला मिळाली. PIB फॅक्टचेक ने सुद्धा याबद्दल विशेष Press Release प्रसारित करून सबसिडीच्या नावाखाली सुरु असलेल्या बनावट मेसेजवर प्रकाशझोत टाकल्याचे आमच्या निदर्शनास आले. दरम्यान भारतीय पोस्ट खाते सबसिडी लिंक या नावे प्रसारित होत असलेला संदेश खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले. अशाप्रकारे आमच्या तपासात भारत सरकार किंवा पोस्ट खात्याने अशाप्रकारची कोणतीही योजना सुरु केलेली नाही. संबंधित लिंक पाठवून दिशाभूल करण्याचा प्रकार सुरु आहे, हे स्पष्ट झाले. Our Sources Result by Scam Detector News published by Economic Times on April 25, 2022 Press release of PIB on April 23, 2022 कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा Prasad Prabhu February 3, 2025 Vasudha Beri July 10, 2024 Prasad Prabhu December 9, 2022
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 10 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software