About: http://data.cimple.eu/claim-review/488fe99492526b6b15a2b689a3ec66fb40412898aa4572c8a8ed0bb0     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Copyright © 2022 NC Media Pvt. Ltd. All Rights Reserved. Fact Check राहुल गांधींनी दिल्ली निवडणुकीनंतर केजरावालांची भेट घेऊन अभिनंदन केले नाही, जुना फोटो व्हायरल Written By Yash Kshirsagar Feb 17, 2020 Claim– राहुल गांधी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन देखील अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या. Verification– नुकताच दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात आम आदमी पार्टीला पुन्हा एका बहुमत मिळाले. यानंतर सोशल मीडियात अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत राहुल गांधी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन करता दिसत आहेत. व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, दिल्ली विधासभा निवडणुकीत दणकुन पराभव झाला तरी राहुल गांधी यांनी केजरीवाल यांचे अभिनंदन केला. यालाच खरा बंधुभाव म्हणतात. आम्ही याबाबत पडताळणी सुरु केली. व्हायरल फोटोचा गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला हिंदुस्तान टाईम्स च्या वेबसाईटवर मागील वर्षी प्रकाशित झालेल्या एका बातमीत हा फोटो आढळून आला. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीचा हा फोटो असल्याचे यात म्हटले आहे. हा फोटो गेट्टी इमेजेस वह देखील आढळून आला. यात दिलेल्या माहितीनुसार हा फोटो 26 जानेवारी 2018 रोजी दिल्लीतील राजष्ट्रपती भवनात रिसेप्शनच्या वेळी कांग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यममंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट झाली होती. याबाबत आम्ही अधिक शोध घेतला असता आम्हाला दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 नंतर राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आमदी पार्टीचे अभिनंदन केल्याचे ट्विट आढळून आले. My best wishes & congratulations to Mr Kejriwal and the AAP on winning the Delhi Assembly elections. — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 11, 2020 यावरुन हेच स्पष्ट होते की अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांचा हा फोटो दोन वर्षापूर्वीचा असून त्याचा नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीशी संबंध नाही. सोशल मीडियामध्ये चुकीच्या दाव्याने हा फोटो व्हायरल होत आहे. Sources Facebook Search Twitter Advanced Search Result- Misleading (कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा 9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 3 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software