About: http://data.cimple.eu/claim-review/648d729c5b24f001e5c73810db667afbc60c8572441d05e709128227     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह चे खोटे ट्विट व्हायरल विश्वास न्यूज च्या तपासात अमित शाह ह्यांच्या नावानी व्हायरल होत असलेले ट्विट खोटे असल्याचे समजले. त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे कोणते ट्विट केले नाही. शाह ह्यांच्या ओरिजिनल ट्विट सोबत खोड तोड करून खोटे ट्विट बनवण्यात आले. - By: Ashish Maharishi - Published: Feb 15, 2022 at 09:34 PM - Updated: Feb 15, 2022 at 09:39 PM नवी दिल्ली (विश्वास न्यूज): युपी सह संपूर्ण देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे, अश्यातच सोशल मीडिया वर विविध प्लॅटफॉर्म वर खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. आता केंद्रीय मंत्री अमित शाह ह्यांचा एक खोटा ट्विट व्हायरल होत आहे. ह्यात अमित शाह चे चित्र वापरून दावा करण्यात येत आहे कि त्यांनी सपा सोबत गठबंधं ला समर्थन दिले आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला त्यात हा ट्विट खोटा असल्याचे समजले. अमित शाह ने असे ट्विट केले नाही. काय होत आहे व्हायरल? जालंधर यादव ने 10 फेब्रुवारी रोजी अमित शाह ने फेक ट्विट आपल्या अकाउंट वर शेअर करून दावा केला: ‘अमित शाह भी किये सपा गठबंधन का समर्थन।’ फेक ट्विट मध्ये अमित शाह चे चित्र वापरून लिहले आहे: ‘हम पूरे पश्चिमी UP में घूमे तब हमें गलती का अहसास हुआ है, हम UP हार रहे हैं, राजपूत होने के बावजूद योगी जी को 5 साल मिले थे, ब्राह्मणों को और जाटों को नाराज करने के सिवा उन्होंने कोई कार्य नहीं किया, सभी कार्यकर्ता गठबंधन को वोट दें, जयंत चौधरी जी अच्छे आदमी हैं।’ फेसबुक पोस्ट चा कन्टेन्ट जसाच्या तास इथे दिला आहे. ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. तपास: विश्वास न्यूज ने केंद्रीय मंत्री अमित शाह ह्यांच्या व्हायरल ट्विट च्या मागचे सत्य जाणण्यासाठी त्यांचे सोशल मीडिया हॅन्डल स्कॅन केले. आम्ही InVID मध्ये असलेल्या ट्विटर सर्च टूल चा वापर करून शोध सुरु केला. त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर आम्हाला 5 फेब्रुवारी रोजी 11:13 AM वाजता केलेला एक इंग्रजी ट्विट मिळाला. ह्यात त्यांनी C Janga Reddy ह्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली दिली. हे इथे बघा. तपासाच्या वेळी विश्वास न्यूज ला अमित शाह ने 5 फेब्रुवारी रोजी केलेल्या खऱ्या ट्विट आणि त्या तारखेला केलेल्या ट्विट चे तुलनात्मक अध्ययन केले. आम्हाला कळले कि ओरिजिनल ट्विट सोबत खोडतोड करून हा ट्विट व्हायरल करण्यात आला. दोन्ही ट्विट खाली बघा. विश्वास न्यूज च्या तपासात आम्ही भारतीय जनता पार्टी च्या यूपी प्रदेश चे प्रवक्ता अवनीश त्यागी ह्यांना संपर्क केला. आम्ही त्यांच्या सोबत व्हायरल पोस्ट व्हाट्सअँप वर शेअर केले. त्यांनी आम्हाला सांगितले कि हा ट्विट फेक आहे. असा कुठला ट्विट त्यांनी केला नाही. तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने खोटी पोस्ट करणाऱ्या फेसबुक यूजर Jalandhar Yadav चे सोशल स्कँनिंग केले. त्यात आम्हाला कळले कि त्यांचे पाच हजार मित्र आहे, ते एका राजनेतिक दलासोबत जुडलेले आहे. यूजर युपी च्या कानपूर चे रहिवासी आहे. निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात अमित शाह ह्यांच्या नावानी व्हायरल होत असलेले ट्विट खोटे असल्याचे समजले. त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे कोणते ट्विट केले नाही. शाह ह्यांच्या ओरिजिनल ट्विट सोबत खोड तोड करून खोटे ट्विट बनवण्यात आले. - Claim Review : अमित शाह का ट्वीट - Claimed By : फेसबुक यूजर Jalandhar Yadav - Fact Check : False Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software