About: http://data.cimple.eu/claim-review/67aacb0cbcc1563d6ba01ca19e51a5005e05427e11239d5b747e0a3a     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: डिजिटल आर्टिस्ट द्वारे बनवल्या गेलेल्या छायाचित्राला खरे मानून लोकं शेअर करत आहेत आमच्या तपासात हे स्पष्ट झाले कि व्हायरल छायाचित्र सोबत केलेला दावा खोटा आहे. व्हायरल छायाचित्र एडिटेड आहे. - By: Pallavi Mishra - Published: Jun 3, 2021 at 09:47 PM नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्या द्वारे दावा करण्यात येत आहे कि हा एक पहाड आहे जो हत्ती सारखा दिसतो. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला आणि हा दावा खोटा असल्याचे समोर आले. व्हायरल छायाचित्रात दिसत असलेले पहाड एडिटेड आहे. ह्या छायाचित्राला एका डिजिटल आर्टिस्ट ने बनवले आहे. काय होत आहे व्हायरल? ट्विटर यूजर @sabrialmandi ने हा फोटो शेअर केला आणि सोबत लिहले: “Elephant Mountain in Xinyu District, Taipei, #TaiwanThinking” ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. तपास: विश्वास न्यूज ने व्हायरल फोटो ला रिव्हर्स इमेज सर्च मध्ये टाकून सर्च केले. आम्हाला अशी कुठलीच ऑथेंटिक जागा अस्तित्वात असल्याचे दिसले नाही. आता आम्ही त्या छायाचित्राला दोन भागात रिव्हर्स इमेज सर्च द्वारे सर्च केले. पहिले आम्ही वरच्या पहाडांचे फोटो सर्च केले. आम्हाला पहाडांचे फोटो शटरस्टॉक च्या वेबसाईट वर मिळाले. या पहाडांखाली आम्हाला हत्तीचा आकार दिसला नाही. त्यानंतर आम्ही या हत्तीचे छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे शोधले. आम्हाला हे छायाचित्र pixabay.com वर मिळाले. आता हे स्पष्ट झाले कि हे छायाचित्र एडिटेड आहे पण आम्ही अधिक माहिती साठी आमचा तपास सुरु ठेवला. आम्हाला हे छायाचित्र बऱ्याच फेसबुक पोस्ट्स वर मिळाले. बऱ्याच पोस्ट्स मध्ये या छायाचित्राला Mirekis या नावाने पिचर क्रेडिट दिले होते. आम्ही अधिक शोधल्यावर आम्हाला Mirekis नावाने फेसबुक यूजर पेज मिळाला, ज्यावर २०१८ मध्ये हे छायाचित्र अपलोड केले होते. या छायाचित्राच्या खाली एका कंमेंट मध्ये Mirekis नि लिहले होते कि हे छायाचित्र खरे नाही, हे काही छायाचित्रांना मिळवून बनवले गेले आहे. त्यांच्या प्रोफाइल प्रमाणे ते आर्टिस्टिक फोटोग्राफी करतात. विश्वास न्यूज ने अधिक माहिती साठी मिरेकिस नावाच्या फेसबुक यूजर ला फेसबुक मेसेंजर द्वारे संपर्क केला आणि त्यांना छायाचित्राचा सोर्स विचारला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हे छायाचित्र विविध छायाचित्रांना मिळवून बनवले गेले आहे. अशी कुठलीच जागा अस्तित्वात नाही, हि माझी कल्पना आहे. आम्ही त्या ट्विटर प्रोफाइल चा तपास केला ज्यांनी हा पोस्ट शेअर केला होता. @sabrialmandi यांना ३,४३५ लोकं फॉलो करतात. निष्कर्ष: आमच्या तपासात हे स्पष्ट झाले कि व्हायरल छायाचित्र सोबत केलेला दावा खोटा आहे. व्हायरल छायाचित्र एडिटेड आहे. - Claim Review : Elephant Mountain in Xinyu District, Taipei, #TaiwanThinking - Claimed By : @sabrialmandi - Fact Check : False Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 10 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software