About: http://data.cimple.eu/claim-review/71f1032b2a50cb611abeff4d0f1831e724af08c892bf736466031981     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check :बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्र सोबत केली छेडछाड, उद्धव ठाकरेंसंदर्भातली हि पोस्ट खोटी आहे विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटा ठरला, एडिट करून बाळासाहेब ठाकरेंच्या छायाचित्राच्या जागी हिटलर चे छायाचित्र वापरले गेले आहे. - By: Ashish Maharishi - Published: Sep 11, 2020 at 02:33 PM - Updated: Sep 11, 2020 at 02:35 PM नवी दिल्ली (विश्वास न्यूज): मुंबई मध्ये कंगना रणौत चे ऑफिस तोडल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकार चे छायाचित्र व्हायरल होताना दिसतायत, अश्याच एका व्हायरल छायाचित्रात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हिटलरच्या छायाचित्रासमोर हाथ जोडून उभे असलेले दिसतात. यूजर्स कडून दावा करण्यात येत आहे कि उद्धव ठाकरे यांनी हिटलरच्या छायाचित्रासमोर हाथ जोडल्यानंतर कंगना रणौत चे ऑफिस तोडले. आधी देखील अश्याच एका छायाचित्रात काँग्रेस च्या अध्यक्ष, सोनिया गांधी यांचे छायाचित्र वापरून, त्याला व्हायरल केले गेले होते. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, तपासात केलेला दावा खोटा ठरला. एडिटिंग टूल्स च्या साहाय्याने, ओरिजिनल छायाचित्रत बाळासाहेब टकरेंच्या छायाचित्राच्या जागी हिटलर चे छायाचित्र वापरले गेले आहे. काय होत आहे व्हायरल? ट्विटर यूजर PRINCE (Cauliflower Farmer) ➐ @Nikal_love_da ने ९ सप्टेंबर रोजी ट्विट करून दावा केला: ‘Uddhav Thackeray demolishes #KanganaRanaut ‘s office after bowing to his guru Hitler 😐 Is any Democracy left in Maharashtra ??’ व्हायरल ट्विट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. तपास: विश्वास न्यूज च्या तपासात खरे छायाचित्र आम्हाला, The Hindu’ या वेबसाईट वर सापडले. खऱ्या छायाचित्रापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही गूगल रिव्हर्स इमेज टूल चा वापर केला. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी अपलोड केलेल्या बातमीत वापरले गेले आहे. या छायाचित्रात असे स्पष्ट दिसून येते कि उद्धव ठाकरे हे आपले पिता बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रासमोर झुकून नमस्कार करतांना दिसतात. The Hindu च्या बातमीत सांगितले गेले आहे कि हे छायाचित्र उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून घेण्यात आले आहे. या नंतर आम्ही उद्धव ठाकरे यांचे अधिकृत ट्विटर अकॉउंट, @OfficeofUT बघितले. तिथे आम्हाला २६ नोव्हेंबर २०१९ रोजी ट्विट केलेले छायाचित्र दिसले. तुम्ही हे छायाचित्र खाली बघूशकता शकता. विश्वास न्यूज ने अजून माहिती साठी शिवसेनेच्या प्रवक्ता मनीषा कायंदे यांच्यासोबत संपर्क केला, त्यांनी व्हायरल छायाचित्र सांगितले. काही लोक मुद्दाम खोटे छायाचित्र शेअर करत आहेत. शेवटी आम्ही त्या ट्विटर हॅन्डल @Nikal_love_da चा तपास केला ज्याने हे छायाचित्र व्हायरल केले आहे. आम्हाला असे कळलेकि यूजर प्रिन्स च्या अकाउंट ला १४२९ लोक फोल्लो करतात आणि यूजर १२७५ लोकांना फोल्लो करतात, हा हॅन्डल मार्च २०१४ रोजी बनवण्यात आला होता. निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटा ठरला, एडिट करून बाळासाहेब ठाकरेंच्या छायाचित्राच्या जागी हिटलर चे छायाचित्र वापरले गेले आहे. - Claim Review : Uddhav Thackeray demolishes #KanganaRanaut 's office after bowing to his guru Hitler - Claimed By : Twitter user PRINCE - Fact Check : False Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software