About: http://data.cimple.eu/claim-review/7a0a039d8ade1fda6e4fda11f00af1bd406c72eb531e39c63d332a9a     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Copyright © 2022 NC Media Pvt. Ltd. All Rights Reserved. Marathi जशोदाबेन यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात पोस्टरबाजी केली नाही, जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य Written By Yash Kshirsagar Jan 27, 2020 Claim– जशोदाबेन मोदी म्हणाल्या माझे पति हे माझे होऊ शकले नाहीत तर ते देशावासियांचे कसे होतील, काय हेच महिला सबलीकरण आहे ? Verifcation– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांचा एक फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. यात त्या आपल्या हातात एक बोर्ड घेऊन उभ्या आहेत. यावर लिहिले आहे की माझे पति हे जर माझे होऊ शकले नाहीत तर ते देशवासियांचे कसे होतील, काय हेच महिला सबलीकरण आहे? आम्ही या बाबत शोध सुरु केला असता आम्हाला फेसबुक वरदेखील ही पोस्ट आढळून आली. आम्ही याबाबत गूगलमध्ये शोध घेतला असता जशोदाबेन यांनी नरेंद्र मोदींविरोधात अलिकडच्या काळात पोस्टरबाजी केल्याची कोणतीही बातमी आढळून आली नाही. त्यामुळे आम्ही हा फोटो गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधला असता पाच वर्षापूर्वी हिंदुस्तान टाईम्सच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातमीत हा फोटो आढळून आला. बातमीत म्हटले आहे की, जशोदाबेन यांनी आपली माहिती अधिकाराची लढाई सुरु ठेवली आहे. त्यांच्या भावाने सांगितले की जशोदाबेन यांनी पुन्हा एकदा माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज करुन त्यांना पुरवलेली सुरक्षा आणि मिळणा-या सुविधांचे विवरण मागितले आहे. जशोदाबेन यांना माहिती न मिळाल्याने त्यांनी पुन्हा अर्ज केल्याची बातमी दैनिक लोकसत्ता मध्ये आढळून आली. यावरुन हेच स्पष्ट होते की साॅफ्टवेअरच्या मदतीने जशोदाबेन यांचा जुना फोटो एडिट करुन तो सोशल मीडियात भ्रामक दाव्याने व्हायरल करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीआधी देखील हाच फोटो असाच एडिट करुन भ्रामक संदेश पसरवण्यात आला होता. Sources Facebook Search Google Reverse image Result- Fake (कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा 9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता. Related articles Coronavirus या शवपेट्या इटलीमध्ये कोरोना विषाणुच्या संक्रमणाने मृत्यू झालेल्या लोकांच्या नाहीत, वाचा सत्य Newschecker Team March 25, 2020 Marathi हा फोटो इंडोनेशिया किंवा रवांडामधील लाॅकडाऊन दरम्यानचा नाही, जाणून घ्या सत्य Newschecker Team April 23, 2020 Fact Check अहमदाबादमध्ये फळविक्रेत्यांच्या हातगाड्या जेसीबी मशीनने मोडण्यात आल्या नाहीत, व्हायरल झाला खोटा दावा Newschecker Team February 14, 2020
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 3 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software