About: http://data.cimple.eu/claim-review/9f14b3bf9f6b4111977fb6f8d49e3bc3ad9744656e313986d8a9cf27     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check Contact Us: checkthis@newschecker.in Fact checks doneFOLLOW US Fact Check मोदी सरकारतर्फे सर्व भारतीय युजर्सना 28 दिवसांचे मोफत रिचार्ज दिले जात आहे. न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. आमच्या तपासणीत, आम्हाला हा दावा पहिल्या दृष्टीक्षेपात दिशाभूल करणारा असल्याचे आढळले, कारण जर अशी घोषणा पंतप्रधानांनी केली असती तर मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये ती मोठी बातमी ठरली असती. परंतु या संदर्भात आम्हाला कोणतेही मीडिया रिपोर्ट मिळालेले नाही. पुढे, जेव्हा आम्ही दाव्यासोबत असलेल्या लिंकवर क्लिक केले, तेव्हा एक नोंदणी फॉर्म पॉप अप झाला ज्यामध्ये आम्हाला OTP आणि पासवर्डसह मोबाइल नंबर यासारख्या गोष्टी भरण्यास सांगितले. काही कीवर्डच्या मदतीने Google वर शोध घेत असताना, आम्हाला PIB Fact Check द्वारे केलेले एक ट्विट आढळले, जिथे हा रिचार्ज दावा बनावट असल्याचे सांगितले आहे. भारत सरकारकडून मोफत रिचार्जची कोणतीही योजना चालवली जात नसल्याचे सांगण्यात आले आहे. हा फसवणुकीचा प्रयत्न आहे. अशाप्रकारे, आमच्या तपासणीत हे स्पष्ट झाले आहे की फ्री रिचार्जच्या नावाने व्हायरल झालेला हा दावा पूर्णपणे खोटा आहे. याआधीही, आमच्या टीमने अशा अनेक खोट्या दाव्यांचे तथ्य तपासले आहे, जे येथे वाचता येईल. Our Sources PIB Fact Check Self Analysis कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in Komal Singh January 10, 2025 Prasad Prabhu May 25, 2024 Runjay Kumar May 20, 2024
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 10 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software