Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Uncategorized @mr
जम्मू-काश्मीरमधील बारामुला येथे वूलर तलावाजवळ कालवा खोदण्यात येत असताना सोन्याची नाणी सापडल्याचा दावा करणीरी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, रिपोर्टनुसार बारामुल्ला भागात मजुरांना शनिवारी 13 फेब्रुवारी 2021 रोजी वुलर तलावाजवळ कालवा खोदताना सोन्या व चांदीची नाणी सापडली. या प्रकल्पात 30 कामगार काम करत होते.
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात खरंच सोन्याची नाणी सापडली आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी व्हायरल नाण्यांचा फोटो आम्ही गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला हा फोटो इटलीमधील असून 2018 मध्ये ABC News या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या लेखात हा फोटो असल्याचे आढळून आले.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘इटलीतील कोमो येथे पुरातत्व खणनात चौथ्या किंवा पाचव्या शतकातील शेकडो सोन्याची नाणी सापडली आहेत’.
आम्हाला इटालियन सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाचे 7 सप्टेंबर 2018 रोजीचे एक ट्विट देखील आढळले.
यावरुन हेच स्पष्ट होते की, जम्मू काश्मीर
Prasad Prabhu
November 14, 2022
Yash Kshirsagar
October 31, 2019
Yash Kshirsagar
May 21, 2020